RRB Non Technical Bharti 2024 : 12वी उत्तीर्ण व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असाल ते रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क पदांच्या नवीन 03445 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
RRB Non Technical Bharti 2024 : 12th pass and other professional qualification under Railway Recruitment Board has published advertisement to fill new 03445 vacancies of Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist, Train Clerk posts.
◾भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 03445 नवीन जागा भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : तिकीट क्लार्क, टायपिस्ट, लिपिक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 21,700 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक/ वेतन :
▪️कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 21,700/- रुपये.
▪️लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, ट्रेन लिपिक – 19,900/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️General/OBC/EWS – 500/- रुपये.
▪️SC/ST/PwBD – 250/- रुपये.
◾व्यावसायिक पात्रता : वरती देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांना RRB च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना आणि माहिती पूर्णपणे वाचण्याचा सल्ला दिला जातो.
◾RRBs पात्रता अटींची पडताळणी मूळ कागदपत्रांच्या संदर्भात करतात जेव्हा उमेदवार परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरतात आणि कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातात. उमेदवार आवश्यक निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास RRB भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही अर्जदाराची उमेदवारी नाकारू शकतात आणि नियुक्त केल्यास, अशा उमेदवाराला सरसकट सेवेतून काढून टाकले जाईल.
◾पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय मानकांसह सर्व पात्रता निकष पूर्ण केल्या आहेत का ते तपासावे.
◾उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख एसएसएलसी/मॅट्रिक्युलेशन/हायस्कूल परीक्षा प्रमाणपत्रात किंवा फक्त समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवली पाहिजे.
◾उमेदवारांचा स्वतःचा मोबाईल क्रमांक, वैध आणि सक्रिय वैयक्तिक ईमेल आयडी असावा आणि भरतीच्या संपूर्ण कालावधीसाठी तोच (म्हणजे मोबाईल आणि ई-मेल) सक्रिय ठेवावा.
◾शेवटची दिनांक : 20 ऑक्टोबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.