RRB NTPC Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड (NTPC) अंतर्गत स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट क्लार्क व इतर पदांच्या तब्बल 011,558 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. रेल्वे भरती बोर्ड मध्ये 011,558 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRBs) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
RRB NTPC Bharti 2024 : Railway Recruitment Board (NTPC) is inviting online applications from eligible candidates to fill up 011558 vacancies of Station Master, Goods Train Manager, Ticket Supervisor, Ticket Clerk and other posts.
◾भरती विभाग : रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRBs) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 011558 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, तिकीट पर्यवेक्षक, लिकित क्लार्क व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 35,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक : 19,900/- रुपये.
▪️अकाउंट्स कारकून कम टायपिस्ट : 19,900/- रुपये.
▪️ट्रेन्स लिपिक : 19,900/- रुपये.
▪️कमर्शियल कम तिकीट कारकून : 21,700/- रुपये.
▪️गुड्स ट्रेन मॅनेजर : 29,200/- रुपये.
▪️मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षक : 35,400/- रुपये.
▪️वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक : 29,200/- रुपये.
▪️कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक : 29,200/- रुपये.
▪️स्टेशन मास्तर : 35,400/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 36 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️General/OBC/EWS – 500/- रुपये.
▪️SC/ST/PwBD – 250/- रुपये.
◾व्यावसायिक पात्रता :▪️कमर्शियल अप्रेंटिस (सीए), ट्रॅफिक अप्रेंटिस (टीए), चौकशी-सह-आरक्षण-लिपिक, सहाय्यक स्टेशन मास्टर (एएसएम), गुड्स गार्ड निवड, वाहतूक सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंव्हा पदवी असणे आवश्यक आहे.
▪️वरिष्ठ लिपिक-सह-टंकलेखक, वरिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि संगणकावर हिंदी/इंग्रजीमध्ये टायपिंग प्रवीणता
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾उमेदवार फक्त एका RRB ला अर्ज करू शकतो आणि फक्त एक ऑनलाइन अर्ज सबमिट करावा लागेल.
◾उमेदवाराने त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नोंदणीकृत ई-मेल आयडी भरती प्रक्रियेदरम्यान सक्रिय ठेवणे आवश्यक आहे कारण त्यांच्याशी सर्व संप्रेषण केवळ एसएमएस आणि/किंवा ई-मेलद्वारे केले जाईल.
◾उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर तसेच जाहिरातीपूर्वी व मुलाखतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : CEN [पदवीधर] साठी] – 13 ऑक्टोबर 2024/ CEN [अंडरग्रेजुएट साठी] – 20 ऑक्टोबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.