RRB NTPC Bharti 2025 : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय अंतर्गत टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज च्या चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) व इतर अशा एकूण 08868 रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांनी कडून ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
RRB NTPC Bharti 2025 : Applications are invited online from eligible Indian citizens for a total of 08868 vacant posts. The recruitment advertisement has been published by the Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board. See PDF advertisement and online application link below.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 08868 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : चीफ कमर्शियल कम, तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक).
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️स्टेशन मास्टर : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️गुड्स ट्रेन मॅनेजर : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट : (1) पदवीधर (2) संगणकावर इंग्रजी/ हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक आहे.
▪️सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट : (1) पदवीधर (2) संगणकावर इंग्रजी/ हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक आहे.
▪️कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) : (1) 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह झालेल्या असणे आवश्यक आहे. (2) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग येणे.
▪️अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट : (1) 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह झालेल्या असणे आवश्यक आहे.
▪️ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट : (1) 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह झालेल्या असणे आवश्यक आहे. (2) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग येणे.
▪️ट्रेन्स क्लर्क (लिपिक) : (1) 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह झालेल्या असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कृपया CEN मध्ये दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 / (Undergraduate) : 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करू शकता.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
