रेल्वे मध्ये तब्बल 9000 पदांकरिता मेगा भरती जाहिर! RRB Railway Bharti 2024

RRB Railway Bharti 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मध्ये एकूण 9000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांसाठी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी व चांगली संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चेअरपर्सन रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RRB Railway Bharti 2024 : Railway Recruitment Board started recruitment for new 9,000 posts. Candidates are Submit Application Form Online through Railway Recruitment Board Official Website.

◾भरती विभाग : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB – Railway Recruitment Board) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 9,000 पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 19,900 ते 29,200 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾रेल्वे भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾ अर्ज शुल्क : 1] सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/- 2] SC, ST, माजी सैनिक, PWD, महिला – रु. 250/-
◾पदाचे नाव : तंत्रज्ञ या पदांची भरती केली जात आहे.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचावी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात. (ALL INDIA)
◾प्रत्येक उमेदवार हा फक्त एका RRB ला अर्ज करण्याची परवानगी आहे आणि त्या वेतन स्तरावरील कोणत्याही किंवा सर्व अधिसूचित पदांसाठी उमेदवाराने केवळ एकच सामान्य ऑनलाइन अर्ज प्राधान्यक्रमानुसार सबमिट केला पाहिजे.
◾खालील पॅरा 13 मध्ये सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही अधिकृत RRB वेबसाइटद्वारेच अर्ज सबमिट केले जावेत.
◾भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा त्यानंतर, असे आढळून आले आहे की उमेदवाराने त्याच्या/तिच्या अर्जात दिलेली कोणतीही माहिती खोटी/चुकीची आहे किंवा उमेदवाराने कोणतीही संबंधित माहिती दडपली आहे किंवा उमेदवाराने पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले नाहीत. त्याचा/तिचा उमेदवारी अर्ज नाकारला जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!