‘रेल्वे भर्ती बोर्ड’ अंतर्गत तब्बल 032,438 जागांसाठी ‘गट D’ मधील ‘सहाय्यक’ पदांची भरती जाहीर! | सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.

pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत.)
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB – Railway Recruitment Board) व्दारे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये ग्रुप D मधील ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण 032438 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण रिक्त पदे ही 32438 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी RRB मुंबई मध्ये 04672 पदे भरली जाणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्र उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख व अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आमच्या वेबसाइटवर अपडेट केली जाईल. या भरती संदर्भात अधिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!