RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी संस्था असून लाखो उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण करते. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत 06180 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. 28 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी असून, वेतन, सेवा स्थैर्य व अनेक लाभ देणारी ही भरती आहे. उमेदवारांनी आपली पात्रता, वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता तपासून लवकरात लवकर अर्ज करावा. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
RRB Technician Bharti 2025 : Indian Railways is the largest government organization in the country and creates great job opportunities for lakhs of candidates. Applications have been invited from candidates for 06180 vacant posts through Railway Recruitment Board (RRB). The online application process will start from 28 June 2025.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : केंद्र सरकार मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
◾एकूण पदे : 06180 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / ITI / इतर (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 29,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज सुरू : 28 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾पदाचे नाव : तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड III.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल (Technician GR I Signal) : सिग्नल- बी.एससी. / बी.टेक. / भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक / आयटी मध्ये डिप्लोमा.
▪️तंत्रज्ञ ग्रेड III (Technician GR III) : आय.टी.आय सह १० वी उत्तीर्ण किंवा पी.सी.एम सह १०+२ उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (Government Jobs 2025)
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज अमान्य ठरतील.
◾प्रत्येक उमेदवाराने फक्त एकाच RRB आणि एकाच वेतनश्रेणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक RRB किंवा वेतनश्रेणीसाठी अर्ज केल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल.
◾अर्ज करताना आधार क्रमांक वापरून प्राथमिक माहितीची पडताळणी करणे बंधनकारक आहे. आधारमधील माहिती अर्जाशी जुळवणे आवश्यक आहे.
◾फोटो, स्वाक्षरी, फिंगरप्रिंट व आयरिस स्कॅन यांचा वापर करून बायोमेट्रिक ओळख पडताळणी केली जाईल. यामध्ये कोणताही विसंगती आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाऊ शकतो.
◾अधिकृत व तपशीलवार अधिसूचना 28 जून 2025 रोजी सर्व RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
◾भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स, बदल, सुधारणा किंवा महत्त्वाच्या सूचना RRB च्या अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट पाहत राहणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.