ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय मध्ये नवीन पदांची भरती सुरू!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय मध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ पदांच्या एकूण 010 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 ही आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1,25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!