Sahakari Bank Bharti 2024 : महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व २७ शाखांसह सुमारे २७०० कोटीचा व्यवसाय असलेल्या नागरी सहकारी बँकेत रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांन बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, सहकारी बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Sahakari Bank Bharti 2024 : Vacancies are to be filled in Urban Co-operative Bank having a business of around 2700 crores with head office and 27 branches in Maharashtra area. Applications are invited from interested and eligible candidates.
◾भरती विभाग : या भरतीची जाहिरात सहकारी बँक लि. द्वारे ही प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक (क्लार्क), ऑफिसर ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/GDC&A/ MBA Finance उअसलेस प्राधान्य.
▪️अनुभव – या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेक्युल्ड बँकेत किमान १० वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पदव्युलर उत्तीर्ण असावा. JAIIB/CAIIB/ GDC&A असलेस प्राधान्य.
▪️अनुभव – या पदासाठी सहकारी/ व्यापारी शेडयुल्ड बँकेत सदर पदाचा किमान १० वर्षाया अनुभव आवश्यक आहे.
▪️वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी/ पदव्युत्तर एमबीए (Finance/ Marketing) उत्तीर्ण असावा. JAJIB/CAIIB/GDC&A असलेस प्राधान्य.
▪️अनुभव – या पदासाठी सहकारी/व्यापारी / शेडयुल्ड बँकेत सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/ GDC&A/ MBA Finance असलेर प्राधान्य.
▪️अनुभव – या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेड्युल्ड बैंकित किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT,
▪️बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️शिपाई : किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदे : 067 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾वरील पदांसाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये.
◾शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिलता करण्यात येईल.
◾वरील नमूद दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही.
◾मा. संचालक मंडळ यांना नियम व अटी शिथिल करण्याचा अधिकार राहील.
◾विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या www.sharadbank.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.