Sahakari Bank Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या विकास सहकारी बँक लि. मध्ये रिक्त पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात विकास सहकारी बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक झाली दिली आहे.
Sahakari Bank Bharti 2025 : Applications are being invited online for the vacant posts in Vikas Sahakari Bank Ltd., a leading cooperative bank in the state of Maharashtra, through the Maharashtra Urban Co-op. Banks Federation Ltd., Mumbai.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : विकास सहकारी बँक लि द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते कमाल 35 वर्षे वय असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी- मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी), कनिष्ठ लिपिक (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स).
◾आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे (equivalent certification course).
◾प्राधान्य :
1] JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM. IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका असणार उमेदवारांना प्राधान्य.
2] बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3] महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेद्वारास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदे : 019 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾परीक्षा शुल्क : ९५०/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण १,१२१/- रुपये.
◾बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी.
◾भाषेचे ज्ञान : मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
◾उमेद्वारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा फेडरेशनमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची बँकेद्वारा मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
◾Customer Service Representative (CSR) Marketing and Operations (Clerical Grade) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेद्वारांनी त्यांच्या सुरुवातीच्या ०२ वर्षाच्या सेवाकालावधीकरिता सर्व्हस बॉण्ड स्वतः सही करुन दोन साक्षीदारांच्या सहीने नोंदणीकृत नोटरीकडे नोटराईज्ड करणे आवश्यक राहील. सदर सर्व्हस बॉण्ड हा २.०० लाखाचा रोख हमी बॉण्ड असेल. पैकी रु. ५०,०००/- सदरहू बँकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात असतील, ज्यावर बँकेचे लिन राहील.
◾उमेद्वाराने ०२ वर्षांचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा ३ महिन्याची पूर्व सूचना बँकेस देऊन केल्यास संबंधित उमेद्वाराची वरीलप्रमाणे बँकेत ठेवलेली मुदत ठेव जप्त केली जाईल. त्याचप्रमाणे सदर ठेवीवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज अदा करण्यात येणार नाही.
◾तसेच रोख हमी बॉण्ड अंतर्गत संबंधित उमेद्वाराने बँकेस उर्वरित रु. १.५० लाखाची रक्कम देणे भाग राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.