पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. शिपाई व लिपिक पदांची भरती करण्यासाठी शरद नागरी सहकारी बँक लि. सोलापूर यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. शरद नागरी सहकारी बँक लि. मध्ये एकूण रिक्त 06 पदे भरली जाणार आहेत.
जे उमेदवार सोलापूर (Jobs in Solapur) मध्ये काम शोधत असतील तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे.
शरद नागरी सहकारी बँक लि. सोलापूर या भरतीच्या मुलाखतीची तारीख ही 27 ऑगस्ट 2024 ही आहे. तर मुलाखतीची पत्ता: शरद नागरी सहकारी बँक लि., सोलापूर मुख्य कार्यालय : २१८/२१९व, गोल्ड फिंच पेठ, लकी चौक, सोलापूर-४१३००१ हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.