सहकारी बँक लि. मध्ये शिपाई व इतर नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Sahakari Bank Bharti 2024

Sahakari Bank Bharti 2024 : सहकारी बँक लि. मध्ये महाराष्ट्रतील नागरी सहकारी बँकेत खालीलप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी। सव्यवस्थापक सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, वसुली अधिकारी व शिपाई इत्यादी पदे भरावयाची आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहकारी बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sahakari Bank 2024 : Sahakari Bank started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Sahakari Bank Official Website.

भरती विभाग : सहकारी बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या बँक भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी : 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी.
2] बँकिंग क्षेत्रातील मध्यम/वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान १० वर्षांचा अनुभव.
▪️महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक : 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ पदवी एम.एस.सी.आय.टी/ समतुल्य प्रमाणपत्र.
2] बँक/इतर वित्तीय संस्थेमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक / कर्ज अधिकारी : 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ पदवी २.एम.एस.सी.आय.टी/ समतुल्य
2] बँक/इतर वित्तीय संस्थेमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️संगणक अधिकारी (IT) : 1] कॉम्प्यूटरमधील B.C.S. / B.Ε. / В.Тес. / M.C.S.M.C.A. / M.C.M./Μ.Β.Α. (I.T.) पदवी
2] डेटासेंटर, नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट व बँकिंग क्षेत्रातील आय.टी. विभाग मधील ३ वर्षे अनुभव.
▪️पुनर्प्राप्ती अधिकारी : 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ एम.एस.सी.आय.टी/समतुल्य प्रमाणपत्र.
2] सहकारी बँक वित्तीय संस्थेतील वसुली कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.
▪️शिपाई : 1] किमान १० वी उत्तीर्ण मराठी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
2] सहकारी बँक वित्तीय संस्थेतील किमान १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (Jobs in Ahmadnagar)
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 दिवसांच्या आत अर्ज करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, मु.पो. ‘सिटी प्राईड’ बिल्डींग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ४१३ ७०१ (महाराष्ट्र).
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!