पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी किंवा पदवीधर व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असाल तर बँकेत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. शरद नागरी सहकारी बँक लि. पुणे येथे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक, शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 067 पदे भरली जात आहेत. पुणे (Jobs in Pune) जिल्ह्यात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी 21 ते 45 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
तुम्ही या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या दाखल्यासह, अर्जावर अद्ययावत रंगीत फोटोसह अर्ज बंद पाकिटात ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदाचा पाकिटावर उल्लेख करून अर्ज पोस्ट बॉक्स नं.१२. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे या पत्त्यावर दि. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवावेत. या पदांसाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवारचं अर्ज करू शकतात. 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज करण्याचा पत्ता, पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे हा आहे.