सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू! Sahakari Bank Bharti 2024

Sahakari Bank Bharti 2024 : नागरी सहकारी बँक असोसिएशन लि मधील रु. 4000 कोटी उलाढाल असलेल्या सहकारी बँक लि. मध्ये पुढील नवीन रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sahakari Bank Bharti 2024 : In Urban Cooperative Bank Association Ltd. Rs.  4000 crore turnover Co-operative Bank Ltd. The following new vacancies are to be filled in  For this, applications are invited from the following eligible candidates.

◾भरती विभाग : सहकारी बँक्स् असोसिएशन लि.द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लिपिक व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾बँक भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 23 ते 45 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता :▪️लिपीक – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT/ समतुल्य (Equivalent Certification Course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक व द्विपदवीधारक तसेच जोडीसी अॅण्ड ए डिप्पोमा त्याचप्रमाणे संगणक पदविकाधारक व इंग्लिश व मराठी टायपिंग, सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणा-यांना प्राधान्य येईल.
▪️कनिष्ठ अधिकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT / समतुल्य (Equivalent Certification Course) व द्विपदवीधारक तसेच एमबीए, GDC&A तसेच नागरी बँकांमधील कामाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️माहिती व सांख्यकीय अधिकारी – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक / द्विपदवीधारक एमबीए C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. अपोयर्ड, बैंकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 060 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बारामती.
◾टिप :▪️सर्व पात्रताधारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी. व्ही) व ई-मेल अड्रेससह पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे यांच्या pba.recruit.bsb@gmail.com या ई-मेल अड्रेसवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : pba.recruit.bsb@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!