सहकारी बँकेत 30,000 रूपये वेतनाची नोकर भरती सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.)

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मालाड सहकारी बँक लि अंतर्गत लिपिक ही पदे भानीसाठी नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 030 पदे भरण्यासाठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही उत्सुक व पात्र असाल तर अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!