बँकेत पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! वेतन – 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सहकारी बँक, बारामती (पुणे) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. 12 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!