लिपिक, शाखा अधिकारी व इतर पदांची सहकारी पतसंस्था मध्ये भरती सुरू! सविस्तर माहिती येथे.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

नोकरी शोधत आहात? ही चांगली संधी आहे. भेडसगाव सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शाखा अधिकारी, विपणन अधिकारी, लिपिक ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!