अर्बन को-ऑप बँक लि. मध्ये 12वी व पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी! | Sahyog Bank Bharti 2024

Sahyog Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप बँक लि. या बँकेत खालील पदासाठी जागा भरावयाचे आहेत. या भरती मध्ये शाखा अधिकारी / अधिकारी, लिपिक आणि सेवक ही पदे भरली जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल द्वारे शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावीत. 12वी व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अर्बन को-ऑप बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अर्बन को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sahyog Bank Bharti 2024 : Urban Co-op Bank Ltd. This bank has to fill the following posts. Branch Officer / Officer, Clerk and Servant posts are being filled in this recruitment. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अर्बन को-ऑप बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
पदाचे नाव : सेवक, लिपिक, शाखा अधिकारी / अधिकारी ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व वयोमर्यादा :
▪️लिपिक – किमान वय २५ ते ३० वर्षे.
▪️सेवक – किमान वय २५ ते ३० वर्षे.
▪️शाखाधिकारी/ अधिकारी – किमान वय २५ ते ५० वर्षे
व्यावसायिक पात्रता :
▪️लिपिक – 1] उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
2] B.Com / GDC & A/ DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य.
3] किमान २ वर्षे कोणत्याही सरकारी, सहकारी, निमसरकारी वित्तीय विभागातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️सेवक – 1] उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] सर्व प्रकारचा रेकॉर्ड हाताळण्याचा अनुभव आवश्यक असणे आवश्यक आहे.
3] वाहन चालक परवानाधारकास प्राधान्य.
▪️शाखाधिकारी/ अधिकारी – 1] उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
2] MBA Finance/M.Com उच्च पदवी, GDC & A/DCM/LLB असल्यास प्राधान्य.
3] किमान ५ वर्षे अधिकारी/ शाखाधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : उदगीर, लातूर. (Jobs in Latur)
◾वरील सर्व पदांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾वाणिज्य शाखेतील पदवीधर व अनुभवी असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
◾मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीस येतानाचा सर्व खर्च उमेदवारांने करावयाचा आहे.
◾मुलाखतीस येताना शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्रे (Original) घेऊन येणे आवश्यक आहे.
◾बँकेच्या ज्या-ज्या ठिकाणी शाखा आहेत. तेथे काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾ऑनलाईन (Online) ईमेल व ऑफलाईन पोस्टा द्वारे अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2024. पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रधान कार्यालय, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर.
ईमेल पत्ता : admin@sahyogbank.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!