सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये सफाई कामगार पदासाठी भरती सुरू. | Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2024

Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2024 : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अखत्यारित रिक्त पदाकरिता (Civil) नागरी संवर्गातून पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे . त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सैनिक कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उपसंचालक (सैनिकीकरण) सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2024 : Advertisement has been published for filling up the vacant posts under the jurisdiction of Sainik Welfare Department, Maharashtra State, Pune from the Civil Cadre. Applications are invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : सफाई कामगार.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : निव्वळ कंत्राटी पद्धतीने रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरूपात भरणे आहे.
पदाचे नाव : सफाई कामगार.
महत्वाची आवश्यक पात्रता : नागरी संवर्गातून ९८ वर्षांवरील उमेदवार (निव्वळ रोजंदारी पद्धतीने) मासिक मेहनताना – नियमानुसार देय राहील.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾सदर पदाकरिता कामासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज, मा. व्यवस्थापक, महासैनिक लॉन / हॉल, राष्ट्रीय युद्धस्मारकासमोर, घोरपडी, पुणे यांच्या नावे दि. २६ डिसेंबर, २०२४ या तारखेपर्यंत महासैनिक लॉन / हॉल, घोरपडी, पुणे या कार्यालयात पोहोचतील या अनुषंगाने पाठविण्यात यावेत. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २६ डिसेंबर २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. व्यवस्थापक, महासैनिक लॉन / हॉल, राष्ट्रीय युद्धस्मारकासमोर, घोरपडी, पुणे – ४११००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!