Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर सैनिक कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन व्दारे सैनिक कल्याण विभाग मध्ये विविध पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : If you are looking for a job in Maharashtra government, a new recruitment process has been announced to fill the vacant posts in Sainik Welfare Department. Maharashtra Government is inviting online applications from the candidates for filling up various posts in Soldier Welfare Department.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती विभाग : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन मिळेल.
◾सैनिक कल्याण विभाग भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट (कायमस्वरुपी) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज शुल्क : 1000 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 50 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक
◾शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ज्या उमेदवाराची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली असेल.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : घोरपडी, पुणे, महाराष्ट्र. (Jobs in Pune)
◾एकूण पदे : 062 पदे.
◾TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
◾या भरती मध्ये भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत.
◾शेवटची दिनांक : 03 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.