सैनिक स्कूल मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Sainik School Bharti 2024

Sainik School Bharti 2024 : सैनिक स्कूल येथे पीजीटी, टीजीटी आणि लॅब असिस्टंट (प्रयोगशाळा सहाय्यक) व ईतर रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सैनिक स्कूल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सैनिक शाळा चंद्रपूर (महाराष्ट्र)
सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. सविस्तर pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sainik School Bharti 2024 : Online applications are invited for PGT, TGT and Lab Assistant (Laboratory Assistant) and other vacancies at Sainik School. However, eligible candidates should submit their applications online as soon as possible. | जॉईन नसाल तर दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,000 ते 35,000 रूपये.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 40 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
सर्व पदांचे नाव : पीजीटी (भौतिकशास्त्र), पीजीटी (रसायनशास्त्र), पीजीटी (गणित), टीजीटी (संगणक विज्ञान), टीजीटी (हिंदी), टीजीटी (सामाजिक विज्ञान) आणि प्रयोगशाळा सहाय्यक.
व्यावसायिक पात्रता :
▪️PGT (भौतिकशास्त्र) : पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन (M.Sc.), CTET/ STET/ NET/ SLET
▪️PGT (रसायनशास्त्र) : पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा M.Sc. बायो-केमिस्ट्री किंवा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन, CTET/STET/NET/SLET मध्ये पदवी.
▪️PGT (गणित) : पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन (M.Sc.), CTET/ STET/ NET/ SLET
▪️TGT (संगणक विज्ञान) : B.E किंवा B.Tech in Computer Science/IT किंवा B.E किंवा B.Tech with Computers किंवा M.Sc. कॉम्प्युटर सायन्स/ MCA किंवा B.Sc मध्ये. कॉम्प्युटर सायन्स/बीसीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/पदवी, बीएड, सीटीईटी/एसटीईटी/नेट/एसएलईटी
▪️TGT (हिंदी) : B.Ed किंवा B.A.Ed सह हिंदीमध्ये बॅचलर पदवी. आणि CTET/ STET
▪️TGT (सामाजिक विज्ञान) : B.Ed किंवा B.A.Ed सह सामाजिक शास्त्रात पदवी. आणि CTET/ STET
▪️लॅब असिस्टंट : इंटरमीडिएट सायन्स.
रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
◾निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील म्हणजे लिखित परीक्षा, वर्ग प्रात्यक्षिक / कौशल्य आणि प्रवीणता चाचणी आणि मुलाखत.
◾निवड प्रक्रियेच्या पुढील चरणासाठी पात्र होण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे.
◾निवड प्रक्रियेची पुढील पायरी प्रत्येक टप्प्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची नावे
पुढील टप्पा शाळेच्या वेबसाइटवर प्रकाशित केला जाईल.
◾परीक्षा खालीलप्रमाणे नियोजित केली जाईल: (पात्र उमेदवार एकाधिक पदांसाठी अर्ज करू शकतात.
शेवटची दिनांक : 31 मे 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!