सैनिक स्कूल येथे वार्डबॉय व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | वेतन – 25,000 ते 38,000 रूपये.

जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सैनिक स्कूल सातारा येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सैनिक स्कूल सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषयांसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि वॉर्ड बॉय ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 05 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 एप्रिल 2024 पर्यत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!