महाराष्ट्र शासन : ‘समाज कल्याण विभाग’ मध्ये 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 25,500 ते 81,100 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? समाज कल्याण विभाग पुणे मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही एकूण 219 पदे भरली जात आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्यास विभाग कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांना परिक्षेला उपस्थित असताना, परिक्षेच्या प्रवेश पत्रासह ओळखपत्राच्या पुराव्याची छायांकित प्रत सादर करावी लागेल. त्याशिवाय त्यांना परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. परिक्षार्थी उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, प्रवेश पत्रावर दिसणारे नाव (नोंदणी प्रक्रिये दरम्यान दिलेले) ओळखपत्रावर दिसत असलेल्या नावाशी तंतोतंत जुळले पाहीजे. विवाहा नंतरचे नाव / आडनाव / मध्यम नाव बदलेल्या महिला उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी. प्रवेश पत्र आणि ओळखपत्रामध्ये दर्शविलेले नाव यामध्ये साम्य न आढळल्यास उमेदवाराला परिक्षेला बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे. त्यांचे बाबतीत नाव बदलल्याबाबतचा पुरावा सादर केला तरच परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

परिक्षेशी संबंधित सर्व बाबींमध्ये विभागाचा निर्णय अंतिम असेल आणि तो उमेदवारावर बंधनकारक असेल यासंदर्भात विभागादवारे कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक चौकशी केली जाणार नाही. जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असेल त्या प्रवर्गासंबंधीचे जात प्रमाणपत्र तसेच वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास) सादर करणे आवश्यक आहे. जाहिरातीत नमुद विविध पदांवरील नियुक्त्या या सदरच्या परिक्षेच्या आधारे चालल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करुन करण्यात येतील. परिक्षेदवारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परिक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्य क्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग मधिल तरतूदीनुसार राहील. 11 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!