शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची ही शेवटची संधी आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक ही पदे भरली जात आहेत. एकूण 219 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही एसएससी, पदवी उत्तीर्ण व इतर पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत दिले जाणार आहे. 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. या भरतीसाठी परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/-, मागास प्रवर्ग : रु. 900/- आकारले गेले आहे. 10 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सुरू झाल्याची दिनांक आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.