नवीन : समाज कल्याण विभाग मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू! | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभाग अंतर्गत सदर शाळेकरीता शैक्षणिक सत्र सन 2024 – 25 या वर्षासाठी विद्याथ्यांना इंग्रजी व मराठी माध्यमातुन सर्व विषय शिकविण्याकरीता शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. समाज कल्याण विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : Under the Social Welfare Department, teachers will be recruited to teach all subjects through English and Marathi medium for the academic session for this school. For this, applications are being requested from healthy, interested and eligible candidates who meet the following eligibility criteria.

भरती विभाग : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे.
भरती कालावधी : केवळ ११ महिने करीता घडयाळी तासिका तात्वावर ही भरती केली जात आहे.
शिक्षक पदे व व्यावसायिक पात्रता :
▪️इयत्ता ९ ते १० : विज्ञान शिक्षक – बी.एस.सी/एम.एस.सी. बी.एड
▪️इयत्ता ९ ते १० : हिंदी शिक्षक – बी.ए./एम.ए. बी.एड
▪️इयत्ता ९ ते १० : मराठा सामा. शास्त्र शिक्षक – बी.ए. एम. बी.एड
▪️इयत्ता ९ ते १० : गणित/विज्ञान शिक्षक – बी.एस.सी एम.एस.सी. बी. एड/डी.एड
▪️इयत्ता ६ ते १० : कला शिक्षक – कलेतील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण/ ए.टी.डी.
▪️इयत्ता ६ ते १० : संगीत शिक्षक – एम.ए. संगीत. तबला, पेटी, बैंड, हुम, गिटार इत्यादी साहित्य वाजवणाव्यास प्रथम प्राधान्य.
▪️इयत्ता ६ ते १० : संगणक शिक्षक – एम.एस.सी (कॉम्प्युटर सायन्स)
रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार वेतन व मानधन शासनाकडुन आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर मान्य होईल.
◾येथे सकाळी ११.०० वाजता सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कडे राहील.
◾ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शासनाच्या मान्यतेने ११ महिन्यांसाठी भरण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायम स्वरूपी हक्क़ किंवा न्यायालयात दाद मागता येणार नाही.
◾कोणताही उमेदवार कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही गैरप्रकारात गुंतलेला आढळल्यास संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर, त्याची उमेदवारी असेल रद्द केले आणि योग्य कायदेशीर कारवाईसाठी तो जबाबदार असेल.
मुलाखतीची तारीख : 24 सप्टेंबर 2024 मुलखात घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर बी विंग पहिला माळा रु. नं. १०१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!