PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 0219 पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये 10वी, पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 – 38 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीचे परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/-, मागास प्रवर्ग : रु. 900/- रूपये आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 10 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.