‘सामान्य प्रशासन विभाग’ अंतर्गत नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सामान्य प्रशासन विभागातील कामकाजाचा तसेच सेवा, आस्थापना, तंत्रज्ञानविषयक कामकाजाचा अनुभव असलेल्या गट ब (राजपत्रित संवर्गातील कक्ष अधिकारी व गट ब (अराजपत्रित) संवर्गातील सहायक कक्ष अधिकारी व लघुलेखक या पदांवरुन सेवानिवृत्त झालेल्या २ कक्ष अधिकारी, ६ सहायक कक्ष अधिकारी व २ लघुलेखक यांची आवश्यकतेनुसार सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरीता नामिकासूची (Panel) तयार करावयाची आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे संकेतस्थळ https://gad.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्तींनी वेबसाईटवरील माहितीचे अवलोकन करून अर्ज सादर करावेत. जाहिरातीच्या दिनांकापासून १० दिवसांत अर्ज सादर करावा. 23 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता –  सामान्य प्रशासन विभाग, 5 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, दालन क्रमांक- 557, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-400 032. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!