नवीन सरळसेवा भरती : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्णांची भरती प्रक्रिया सुरू! | Saralseva Bharti 2025

Saralseva Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती, यांचे आस्थापनावरील खाली दिलेल्या संवर्गातीन रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण झाल्यालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Saralseva Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates through online mode only for appointment to the vacant posts under the following categories in the establishment of Agricultural Produce Market Committee.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरळसेवा भरती होत आहे.
पदे : लेखापाल, निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, शिपाई / चौकीदार.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण (अधिकृत जाहिरात पहा.)
मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️लेखापाल : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतीन पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. बी. कॉम / एम. कॉम असल्यास प्राधान्य.
▪️निरीक्षक : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
▪️कनिष्ठ लिपिक : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
▪️शिपाई / चौकीदार : एस. एस. सी (१० वी) उत्तीर्ण आवश्यक.
◾नोकरी ठिकाण : मंगरूळपीर, वाशीम.
◾सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
◾उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अश्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र्य ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहीन.
◾पात्र उमेदवाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे www.apmcmangrulpir.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा. प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
◾उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा.
◾उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत मिळविलेल्‌या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विचारक्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करिता बोलविण्यात येईल.
◾भरतीप्रक्रीयेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾अर्ज करतांना उमेदवारांनी Valid असलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल आय.डी. सक्रीय असायला हवा. तसेच मोबाईल क्रमांक हा (DND Activate) नसावा, संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे SMS / Email उमेदवार पर्यंत पोहचू शकत नाही, त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरूळपीर जबाबदार राहणार नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!