पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात केली आहे. या भरती मध्ये विधी व न्यायविषयक विवक्षित कामासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अर्ज हे तुमच्याकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
◾भरती पदाचे नाव – अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकारी ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे – 01 जागा भरली जाणार आहे.
◾भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( खाली दिलेली मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾निवड करण्यात आल्यावर उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे मुंबई (Mumbai) असणार आहे.
◾वय – या भरतीसाठी ५९ ते ६४ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – ४०० ०३२
◾अंतिम दिनांक : 11 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.