सरकारी नोकरी : महानगरपालिकेत तब्बल 0490 पदांची भरती | Sarkari Nokari 2025

Sarkari Nokari 2025 : महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील गट-“क” व गट-“ड” मधील 0490 रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sarkari Nokari 2025 : Advertisement is being published to fill 0490 vacant posts in Group-"C" and Group-"D" in the establishment of the Municipal Corporation through direct service entry. See the pdf advertisement and online application link below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0490 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचे नाव : लिपिक – टंकलेखक, अग्निशामक फायरमन, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 15,000/- ते 1,22,800/- रुपये पर्यंत.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंन्डंट).
नोकरी ठिकाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका.
अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्ग – रु.1000/-,
▪️मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – रु.900/-.
◾उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 03 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!