SBI BHARTI 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियाची भारतातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक असलेली बँक आहे. या बँकेचे 17 स्थानिक मुख्य कार्यालये आणि 101 विभागीय कार्यालये देशभर पसरलेल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आहेत. यामध्ये रिक्त असलेली विविध नवीन रिक्त पदासाठी ही भरती केली जात आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
SBI BHARTI 2024 : The State Bank of India has issued an advertisement to fill various vacant posts. Eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.
◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India – SBI) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️प्रमुख : 1,35,00,000/- रुपये.
▪️झोनल हेड : 88,10,000/- रुपये.
▪️रिजनल हेड : 66,40,000/- रुपये.
▪️रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड : 51,80,000/- रुपये.
▪️सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) : 61,20,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 28 ते 50 वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज शुल्क :▪️सामान्य/ईडब्ल्यूएस उमेदवार – ७५०/- रू.
▪️SC/ST/PwBD उमेदवार – कोणतेही शुल्क नाही.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️प्रमुख : Graduation, Post Graduation
▪️झोनल हेड : Graduation
▪️रिजनल हेड : Graduation
▪️रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड : Graduation
▪️सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) : CA, CFA, Post Graduation
◾एकूण पदे : 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾वर नमूद केलेल्या राखीव रिक्त पदांसह रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या वास्तविक गरजेनुसार बदलू शकते.
◾विविध पदांसाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता किमान आहे. उमेदवाराकडे पात्रता आणि संबंधित असणे आवश्यक आहे.
◾भारत सरकारच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध श्रेणीतील आरक्षणे असतील.
◾गुणवत्ता यादी : निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट-ऑफ गुण (कट-ऑफ पॉइंटवर सामान्य गुण) मिळविल्यास, अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने, गुणवत्तेनुसार रँक केले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.