SBI BHARTI 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) 02964 नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
SBI BHARTI 2025 : State Bank of India (SBI) has announced recruitment for 02964 new vacancies of Circle Based Officer (CBO). Applications are invited from eligible Indian citizens for this recruitment through online mode.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 02964 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 48,480/- रुपये.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : मंडळ आधारित अधिकारी (CBO).
◾एकूण पदे : 02964 पदे (महाराष्ट्र: 250 पदे) नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (Bank Jobs 2025)
◾उमेदवार एकाच सर्कलसाठी अर्ज करू शकतो; अन्यथा अर्ज फेटाळला जाईल.
◾अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
◾उमेदवाराकडून चुकीची माहिती आढळल्यास अर्ज / नियुक्ती रद्द केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.