SBI Clerk Bharti 2025 : तुम्ही मोठ्या भरतीच्या जाहिरातीची प्रतिक्षा करीत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक (कनिष्ठ सहकारी / ज्युनियर असोसिएट / क्लार्क) या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 013,735 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थित वाचून घ्या. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
SBI Clerk Bharti 2025 : State Bank of India (SBI) is inviting applications from eligible candidates for the recruitment of Clerk (Junior Associate / Junior Associate / Clerk) posts. This recruitment advertisement has been published to fill a total of 013,735 posts in this recruitment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : SBI BANK व्दारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण जागा : 13,735 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : लिपिक (कनिष्ठ सहकारी / ज्युनियर असोसिएट / क्लार्क).
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीधर उत्तीर्ण)
◾मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 26,730 रूपये सुरुवातीचे वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (वयोमर्यादा सिथीलतेसाठी अधिकृत जाहिरात पहा.)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने खात्री करावी की तो / ती या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करतो.
◾निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन
चाचणी (प्राथमिक (पूर्व) आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असेल.
◾प्राथमिक परीक्षा (पुर्ण परीक्षा) फेब्रुवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नियमितपणे बँकेची वेबसाइट https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings या अधिकृत संकेतस्थळ यांना भेट द्या.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.