SBI Mumbai Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँक मध्ये पात्र भारतीय नागरिकांकडून खालील नवीन विवीध पदांवर नियुक्तीसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यात येणार आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया, केंद्रीय भर्ती आणि पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक.
SBI Mumbai Bharti 2024 : Eligible Indian nationals will be invited to apply online for the appointment of the following various posts in the State Bank of India. However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.
◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे. (जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क : खुल्या श्रेणीचे उमेदवार : ७५०/- रूपये तर मागासवर्गीय उमेदवार यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ उपाध्यक्ष (पायाभूत सुविधा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प) : B.E./बी.टेक. किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. आणि अनुभव.
▪️वरिष्ठ उपाध्यक्ष (माहिती सुरक्षा ऑपरेशन्स) : B.E./ बी.टेक. किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. आणि अनुभव.
▪️हवामान जोखीम विशेषज्ञ (MMGS-III) : वित्त/ बँकिंग आणि वित्त आणि अनुभव या विषयात पदव्युत्तर/ पदव्युत्तर पदवी एमबीए.
▪️मार्केट रिस्क स्पेशलिस्ट (MMGS-III) : चार्टर्ड अकाउंटंट/ ICWA/MBA फायनान्स किंवा बँकिंग आणि अनुभव.
▪️संशोधन विश्लेषक-फॉरेक्स : एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम फायनान्स, सीएफए/ सीए/ सीएआयए/ कॉस्ट अकाउंटंटसह पदवीधर आणि अनुभव.
▪️संशोधन विश्लेषक-इक्विटी : एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम फायनान्स, सीएफए/ सीए/ सीएआयए/ कॉस्ट अकाउंटंटसह पदवीधर आणि अनुभव.
▪️संशोधन विश्लेषक-खाजगी इक्विटी : एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम फायनान्स, सीएफए/ सीए/ सीएआयए/ कॉस्ट अकाउंटंटसह पदवीधर आणि अनुभव.
▪️चार्टर्ड अकाउंटंट (विशेषज्ञ) MMGS-II : चार्टर्ड अकाउंटन्सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पदव्युत्तर अनुभव अनिवार्य आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 021 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾शेवटची दिनांक : 27 जून 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.