पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई व्दारे अधिकारी व लिपिक ही एकूण 068 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. तर अर्ज शुल्क हे सामान्य/EWS/OBC उमेदवार यांना 750 रूपये तर SC/ST/PwBD उमेदवार यांना कोणतेही शुल्क नाही. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी केवळ पात्रता निकषांची पूर्तता केल्याने उमेदवाराची पात्रता, योग्यता, अनुभव याच्या संदर्भात प्राथमिक तपासणी / शॉर्ट-लिस्टिंगनंतर मूल्यांकन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.