PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये व्दारे जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता आणि विक्री) ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 013,735 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी 20 वर्षे ते 28 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 26,730 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर अर्ज शुल्क: सामान्य/ओबीसी/ ईडब्ल्यूएस: रु. 750/-, ST/ SC/ PWD: फीस नाही. 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 07 जानेवारी 2025 ही आहे.
SBI क्लर्क (लिपिक) पूर्व परीक्षेची तारीख: फेब्रुवारी २०२५ | SBI क्लर्क (लिपिक) मुख्य परीक्षेची तारीख: मार्च/एप्रिल २०२५. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.