State Bank of India Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI).
◾भरती प्रकार : सरकारी बँकेतील कायमस्वरूपी नोकरीची उत्तम संधी.
◾एकूण पदे : 103 रिक्त जागा.
◾ शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक आणि सविस्तर माहिती : खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज प्रक्रिया : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर शाखांमध्ये.
◾ अर्जाची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
ही भरती SBI मध्ये जबाबदारीच्या पदावर काम करण्याची आणि दीर्घकालीन स्थिरता मिळवण्याची उत्कृष्ट संधी आहे. योग्य पात्र उमेदवारांनी अर्ज निश्चित मुदतीत सादर करावेत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
