पुर्ण जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात 4 | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष (पायाभूत सुविधा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), वरिष्ठ उपाध्यक्ष (माहिती सुरक्षा ऑपरेशन्स), हवामान जोखीम विशेषज्ञ (एमएमजीएस-III), बाजार जोखीम विशेषज्ञ (एमएमजीएस-III), संशोधन विश्लेषक-फॉरेक्स, संशोधन विश्लेषक-इक्विटी, संशोधन विश्लेषक -खाजगी इक्विटी आणि चार्टर्ड अकाउंटंट (विशेषज्ञ) एमएमजीएस-II. ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 21 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज 07 जून 2024 ला सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली pdf जाहिरात पहा.