स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत 39,481 पदांची SSC GD कॉन्स्टेबल पदी भरती सुरू! | पात्रता : 10वी उत्तीर्ण | SCC GDS BHARTI 2024

SCC GDS BHARTI 2024 : गृह मंत्रालय (MHA) द्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्या अंतर्गत तब्बल 39,481 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये ही भरती केली जात आहे. ही भरती कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी होत आहे. तर सचिवालय सुरक्षा दल (SSF), आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (जनरल ड्युटी), आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये शिपाई या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SCC GDS BHARTI 2024 : As many as 39,481 posts recruitment process has started under Staff Selection Commission (SSC). If you are 10th pass can apply for this recruitment. Online applications are invited for this recruitment.

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC – कर्मचारी निवड आयोग) व्दारे ही भरती केली जात आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची ही उत्तम संधी मिळते आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) द्वारे ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.
एकूण पदे : 039,481 पदे भरली जात आहेत.
भरती होणारी सुरक्षादले : BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF व NCB.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), रायफलमन (जनरल ड्युटी) व शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रूपये.
◾या GD कॉन्स्टेबल भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : अर्ज केवळ ऑनलाइन (Online) पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अर्ज शुल्क : 100 रूपये. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित उमेदवार, आरक्षणासाठी पात्र असलेल्या जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) यांना अर्ज शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
निवड प्रक्रिया :
1] संगणक आधारित परीक्षा. (CBE)
2] शारीरिक मापदंड चाचणी. (PST)
3] वैद्यकीय तपासणी. (DME/RME)
4] कागदपत्र पडताळणी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!