शाळा व कॉलेजमध्ये शिपाई, माळी, वाहन चालक, लिपिक, लेखापाल व इतर पदांची भरती जाहीर!

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा

आदर्श पब्लिक स्कूल सांगली व ननाशी सिनियर कॉलेज मध्ये उपप्राचार्य, सहायक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक / लेखापाल, चालक, शिपाई आणि माळी व इतर पदांची एकूण 37 रिक्त पदे भरली जात आहेत या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 10 मार्च 2024 आहे. तर मुलाखतीची पत्ता: आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली, महाराष्ट्र- 415311 व सिनियर कॉलेज ननाशी ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक . हा आहे  अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!