शाळेत सुरक्षारक्षक, वाहनचालक, गृहपाल व इतर पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व इतर पात्रता.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर जिजामाता इंग्रजी माध्यमिक शाळा, अहमदनगर मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये शैक्षणिक पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक प्रभारी, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, आयटी शिक्षक, शारीरिक संचालक, बस चालक, सुरक्षा रक्षक आणि गृहपाल ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी पास, 12वी पास, B.A., B.Sc., M.A./M.Sc., B.Ed., Montessori, K.G. प्रशिक्षित, D.T.Ed., B.C.S./M.C.S., B.C.A./M.CA, B.P.Ed./M.Ed पास असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें करायचा आहे. 19 मार्च 2024 पासुन अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च 2024 आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, पावबकी रोड, संगमनेर-422 605. तर आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: shankarraoshewalepatiltrust@gmail.com. हा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!