दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नवीन 01113 रिक्त पदांसाठी भरती जाहिर! पात्रता – 10वी उत्तीर्ण | SECR Bharti 2024

SECR Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नवीन रिक्त पदांच्या 01113 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विभागीय कार्मिक अधिकारी (IC) व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SECR Bharti 2024 : Online applications are invited from candidates who are eligible according to the posts to fill up 01113 new vacancies in South East Central Railway. However, eligible candidates should submit their applications online as soon as possible. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 01847 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 15 ते 24 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 1 ते 2 वर्षाचा कालावधी असणार आहे.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾व्यावसायिक पात्रता :
1] 10+2 शिक्षण प्रणाली अंतर्गत 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% (एकूण) गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित व्यापारात I.T.I अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
◾रिक्त पदे : 01113 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : रायपूर, (Jobs in Raipur)
◾अर्ज फक्त वेब पत्त्यावर ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे.  https://apprenticeshipindia.org.
◾उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता/दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
◾जर उमेदवार पडताळणीसाठी आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही किंवा कोणतीही तफावत आढळली तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट प्रमाणपत्रे/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतरही त्याला कोणत्याही टप्प्यावर सूचना न देता सेवामुक्त करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासन राखून ठेवते.
◾अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PWBD) ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याने 40% पेक्षा कमी नसलेले अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
◾पात्रता अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत या सर्व बाबतीत रेल्वे प्रशासनाचा निर्णय अंतिम असेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 01 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!