SECR Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) मध्ये 0733 नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10वी, ITI उत्तीर्णांना पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) आणि कार्मिक विभाग, मंडल रेल प्रबंधक कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
SECR Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates to fill 0733 new vacancies in South East Central Railway. However, eligible candidates should submit their applications online as soon as possible.
◾भरती विभाग : मध्य रेल्वे (South East Central Railway) आणि द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : उमेदवाराला 1, 2 वर्षा साठी फक्त अप्रेंटिस म्हणून नियुक्त केलं जाईल.
◾पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
◾व्यावसायिक पात्रता : अर्जदारांनी किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) पूर्ण केलेली असावी. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे जारी केलेल्या संबंधित व्यापारात त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) देखील असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0733 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बिलासपूर, छत्तीसगढ.
◾निवडीतील गुणवत्तेची तयारी करण्यासाठी विहित केलेले खालील निकष- दोन्ही मॅट्रिकमधील उमेदवारांनी मिळवलेल्या वयाच्या % गुणांची सरासरी किमान ५०% (एकूण) गुणांसह आणि आयटीआय परीक्षा या दोघांना समान महत्त्व देणारी (स्थापना नियम 201/2017) पात्रता विभागातील पोर्टलवर उमेदवारांनी त्यांचे 10 आणि ITI गुण भरणे आवश्यक आहे.
◾या भरतीत कोणताही रोजगार ऑफर करणे बंधनकारक नाही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही शिकाऊ व्यक्तीला, किंवा नियोक्त्याने ऑफर केल्यास, प्रशिक्षणार्थीने कोणताही रोजगार स्वीकारणे बंधनकारक नाही.▪️सर्व बाबतीत पूर्ण केलेले ऑनलाइन अर्ज, 12-03-2024 ते 12-04-2024 (23.59 तास) पर्यंत ऑनलाइनद्वारे सबमिट केलेल्या पाहिजे.
◾अर्ज केवळ https://apprenticeshipindia.org या वेब पत्त्यावर ऑनलाइन सबमिट केले जाणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.