
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बेरोजगारांना निःशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यसासाठी ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या भरतीसाठी फक्त यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार भरती केले जाणार आहे.
सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता हा रोजगार मेळावा दि. 17 फेब्रवारी ते 22 फेब्रुवारी 2025 रोजी वेळ: सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. 8वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना काम मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.