Security Guard Bharti 2025 : गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बेरोजगारांना निःशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता ऑपरेशन प्रस्थान व्दारे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या भरती मध्ये 8वी / 10वी / 12वी / पदवीधर / NCC उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Security Guard Bharti 2025 : Job fair has been organized by Operation Prasthan for the post of Security Guard and Supervisor. Candidates who have passed 8th / 10th / 12th / Graduate / NCC will be eligible for this recruitment. Eligible candidates should read the advertisement given below carefully. The necessary information about the recruitment and the official advertisement are given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : पोलीस विभाग व्दारे हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
◾पदे : सुरक्षारक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी / 12वी / पदवीधर / NCC उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾मासिक वेतन : 18,000 ते 22,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन.
◾वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾आवश्यक कागदपत्रे : शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक (मुळ, झेरॉक्स), पोलीस व्हेरिफीकेशन, पासपोर्ट साईज फोटो (६), मेडिकल फिटनेस सर्टफिकेट (MBBS डॉक्टरकडून).
◾महत्वाचे : या भरतीसाठी फक्त यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार भरती केले जाणार आहे.
◾उमेदवारांना सुचना:
1) उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रॉटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड, हैद्राबाद येथे 21 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल,
2) प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर मॉल, शॉपींग कॉम्प्लेक्स, बैंक, कापोरेट कार्यालय, आयटी, आईटीइएम, आवासीय, उद्योग आणि इतर कारखाने, शाळा, दवाखाने, कंपन्या, अतिथ्य हॉटेल, रिसोल्ट, वि.आय. पी. सुरक्षा, बुनियादी ढाचा निर्माण कार्यक्रम, ऐस्कॉर्ट सुरक्षा इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड, परिवेक्षक म्हणुन नेमनूक केल्या जाईल.
3) हे नोकरी वयाचे 60 वर्षांपर्यंत राहिल या मध्ये इपिएफ, इ.एस.आय, ग्रॅज्युटी, बोनस, फॅमिली पेंशन, अपघात विमा व इतर सुविधा प्रदान करण्यात येईल.
4) निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था, जेवनाची व्यवस्था, युनिफॉर्म व बुट इत्यादीसाठी रूपये 8300/- शुल्क आकारण्यात येईल.
◾रोजगार मेळावा यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे आयोजित केला आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.