महाराष्ट्र सुरक्षारक्षक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 10,000 ते 25,000 रूपये | SecurityGuard Bharti 2025

SecurityGuard Bharti 2025 : स्किल इंडिया डिजिटल अंतर्गत महाराष्ट्र मध्ये सुरक्षारक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात स्किल इंडिया डिजिटल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. उत्सूक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SecurityGuard Bharti 2025 : Skill India Digital has published an advertisement for the recruitment of Security Guard posts in Maharashtra. The recruitment advertisement has been published by Skill India Digital. There is a good opportunity for 10th pass candidates to get a job.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : स्किल इंडिया डिजिटल व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : सुरक्षारक्षक (Security Guard)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 12 उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10,000 ते 25,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
सुरक्षारक्षकाची कामे :
1) देखरेख आणि गर्दी नियंत्रण.
2) आणीबाणी प्रतिसाद सुव्यवस्था राखणे.
3) प्रतिसाद घटनांची तक्रार करणे.
4) चोरी आणि तोडफोड रोखणे.
5) प्रवेश नियंत्रण, प्रथमोपचार सहाय्य.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.
अर्ज सुरू : 24 मार्च 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
एकूण पदे : नमूद नाहीत.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिकृत जाहिरात वाचून या भरतीची अधिक माहिती घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!