एज्युकेशन सोसायटी मध्ये सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, व इतर पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू! Shaikshanik Vibhag Bharti 2024

Shaikshanik Vibhag Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षक, शिपाई, मदतनीस, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, व इतर पदे तसेच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ व इतर 0105 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 4थी, 9वी, व 12वी आणि पदवीधर उमेदवारांना शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. गोखले एज्युकेशन सोसायटी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात गोखले एज्युकेशन सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shaikshanik Vibhag Bharti 2024 : Gokhale Education Society has invited applications from eligible candidates for filling up the posts of Teacher, Constable, Helper, Cleaning Staff, Laboratory Assistant, Librarian, Clerk, and other posts as well as Teaching Staff, Non-Teaching Staff and other 0105 Vacancies. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : गोखले एज्युकेशन सोसायटी द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0105 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : शिक्षक, शिपाई, मदतनीस, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, व इतर पदे तसेच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ.
◾शैक्षणिक पात्रता : 4थी, 9वी, 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता. (मूळ जाहिरात वाचावी)
◾या भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾अर्ज शुल्क : 200/- रुपये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारले आहे.
◾भरती कालावधी : ही रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
◾पदाचे नाव : टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात Pdf वर वाचावी)
◾रिक्त पदे :  0105 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾पात्र सक्षम आणि अनुभवी पात्र आरक्षण आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आणि बी.एड. किंवा समतुल्य, सोसायटीच्या सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रिं. येथे त्यांच्या स्वखर्चाने वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी सूचित केले जाते.  टी. ए.  कुलकर्णी विद्यानगर, नाशिक – 5 येथे संपूर्ण बायोडेटा अर्जासह सर्व प्रमाणपत्रे/मार्कशीटच्या मूळ आणि प्रमाणित झेरॉक्स प्रती आणि एक छायाचित्र आणि रु. चा IPO.  200/- अर्ज शुल्क घेऊन मुलाखत हरज राहणे.
◾गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नावे, नाशिक -5. खालीलप्रमाणे पदे पूर्णपणे तात्पुरत्या आहेत आणि केवळ शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी सोसायटीच्या (कायमस्वरूपी विनाअनुदानित आणि स्वयं वित्तपुरवठा विभाग) नाशिक विभागातील कला/विज्ञान/वाणिज्य/गृहविज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून कंत्राटी तत्त्वावर भरली जातील.
◾मुलाखतीची तारीख : 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 पर्यंत फक्त मुलखात घेतली जाणार आहे
◾मुलाखतीचा पत्ता : सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!