अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे नवीन रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सफाई कामगार हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार हा (Civil) नागरी संवर्गातून एक असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी शोधत असाल त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता: मा. व्यवस्थापक, महासैनिक लॉन / हॉल, राष्ट्रीय युद्धस्मारकासमोर, घोरपडी, पुणे – ४११००१ हा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: दि. २६ डिसेंबर २०२४ अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.