पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत मंत्रालय, मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र व शिक्षण संचालक (योजना), पुणे यांचे पत्र तसेच एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांसाठी जालना जिल्ह्यात गावनिहाय कंत्राटी स्वयंसेवक पदे भरणे आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. आजचं अर्ज करा.