नवीन : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये नवीन भरती सुरू! Shaley Shikshan Krida Vibhag Bharti 2024

Shaley Shikshan Krida Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांसाठी जिल्ह्यात नवीन पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी पास, 12वी व पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले जाहिरात वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shaley Shikshan Krida Vibhag Bharti 2024 : Maharashtra Government has released recruitment advertisement to fill the vacant posts in School Education and Sports Department. Applications have been invited for filling up new posts in the district for the Central Government-sponsored Navbharat Sakharta Abhiyan (Adult Education) Program Government Activities.

◾या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एकलव्य बहुउद्देशिय संस्था द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती पदाचे नाव : स्वयंसेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 01 एप्रिल 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾व्यावसायिक पात्रता :
1] १० वी पास असणे आवश्यक आहे.
2] कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com) असणे आवश्यक आहे.
3] (D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.)
◾एकूण पदे : 0200 जागा.
◾नोकरी ठिकाण : जालना (Jobs in Jalna)
अटी व शर्ती :
◾अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा.
◾निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकाची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांना गावनिहाय नियुक्ती देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची तारीख दिनांक ०१/०४/२०२४ ते दिनांक १५/०४/२०२४ पर्यंत पोस्टाद्वारे स्विकारल्या जातील.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत.
◾शेवटची दिनांक : 15 एप्रिल 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!