शेतकारी शिक्षण मंडळ मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Shetkari Shikshan Mandal Bharti 2024

Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 : शेतकारी शिक्षण मंडळ अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण  उमेदवारांना शेतकरी शिक्षण मंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. भरतीची pdf जाहिरात शेतकरी शिक्षण मंडळ, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती रिक्त पदे, आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for filling new posts under Shetkari Shikshan Board. However, eligible candidates should submit their applications at the earliest. 12th and graduation passed candidates have got good and big opportunity to get job in Shektar Education Board.

भरती विभाग : शेतकरी शिक्षण मंडळ, पुणे (TSSM) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
पदाचे नाव : सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्राचार्य, एचओडी (डिप्लोमा), सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, लेखापाल.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात pdf वर वाचावी.)
एकूण पदे : 035 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उमेदवाराना पात्रता, अनुभव, वेतन आणि भत्ता स्केल PCI/विद्यापीठ/महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार आहेत.
◾पात्र आणि इच्छुक उमेदवाराने या जाहिरातीच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतींसह अर्जाची हार्ड कॉपी आणि पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह संपूर्ण बायोडेटा संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM कॉर्पोरेट कार्यालय) यांच्याकडे जमा करावा.
◾मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी TA/DA भरला जाणार नाही.
◾अधिक माहितीसाठी वेबसाइट: www.jspm.edu.in भेट द्यावी.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून 10 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम कॉर्पोरेट कार्यालय),“सावंत कॉर्नर”S. No. 84/2E/1/5, कात्रज, पुणे -46.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!